नोकरी आणि व्यवसाय

राज्यात मेगाभरतीची घोषणा: एप्रिल २०२६ नंतर हजारो पदांवर नोकरभरती!
महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत लवकरच मोठे बदल अपेक्षित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल २०२६ नंतर राज्यात विविध विभागांमध्ये हजारो रिक्त पदांवर मेगाभरती करण्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सेवा प्रवेश नियमांमधील सुधारणांनंतर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, पोलीस दलासह अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये नव्याने नोकरभरती होणार आहे.
संबंधित बातम्या

सोन्याची किंमत ४४० ने वाढली!

लाडकी बहीण योजना: दोन दिवसांत लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार?

महत्त्वाचे बदल येणार आहेत मार्चमध्ये: UPI, LPG आणि ATF किंमतीवर परिणाम

मुलगी लखपती होणार! जन्मावेळी ५०,००० रुपये मिळणार; १८ वर्षांची होईपर्यंत दरवर्षी पैसे मिळणार

ई-श्रम कार्ड: घरी बसून बनवा E-Shram Card, प्रत्येक महिन्याला मिळेल ३ हजार रुपयांची पेन्शन

२०२५ चा अर्थसंकल्प: पेट्रोल-डिझेल किंमत कमी होणार? मोठी घोषणा अपेक्षित!

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'हे' दोन दिवस बँकेची UPI अन् मोबाईल बँकिंग सेवा राहणार बंद
