ताज्या बातम्या
PF चे पैसे ई-वॉलेटद्वारे वापरता येणार? EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भारतातील लाखो कर्मचाऱ्यांना आता लवकरच त्यांच्या पीएफ खात्यातील पैसे ई-वॉलेटद्वारे वापरण्याची सोय होणार आहे. या नवीन सुविधेमुळे पीएफ खात्यातील पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. हे कसे शक्य होईल आणि याचा सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल याविषयी जाणून घेऊया.