स्पोर्ट्स
IND vs AUS: सिराजची ती चूक टीम इंडियाला महागात पडली असती! ड्रॉ सोडा, सामनाच हातून गेला असता
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजची एक चूक भारताला महागात पडू शकली असती, असे समालोचकांनी म्हटले आहे. या घटनेचा आणि तिच्या परिणामांचा तपशीलवार वृत्तांत वाचा.