
कर्क
राशिफल 2018नुसार या वर्षी कर्क राशीच्या जातकांना आपल्या वैयक्तिक आणि वैवाहिक संबंधांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या वर्षी जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, ज्याचे वेळ राहता निराकरण नाही केले तर हे नुकसानदायक ठरू शकत. या दरम्यान काही विवाहित लोकांचे जोडीदारासोबत अलगाव देखील होण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे या विपरित स्थितीत तुम्हाला कुटुंबीयांचे प्रेम आणि साथ मिळेल. आई वडील मध्ये पडल्याने तुमच्या जीवनात सुधारणा होईल. हे वर्ष कुटुंबीयांसाठी चांगले आहे. या वर्षी नवीन घर विकत घेण्याची शक्यता आहे. त्याशिवाय तुम्ही घरातील मरम्मत किंवा सौंदर्यीकरणाचे काम करवू शकता. तुमचे ग्रह सांगत आहे की या वर्षी व्यापार करणार्या जातकांना लाभ मिळणार आहे आणि परदेशातील संपर्क वाढतील, पण व्यवसायात कुठल्याही प्रकारची पार्टनरशिप करण्याअगोदर विचार करणे फारच आवश्यक आहे.कर्क राशीचे जातक जर नोकरी करत असतील तर त्यांना या वर्षी चांगले यश मिळेल. विरोधी कमजोर पडतील. बाकी या वर्षी आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोवैज्ञानिक, भाषा विज्ञानी आणि अनुवादकांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. हे लोक आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये चांगली प्रगती करतील. त्याशिवाय रियल इस्टेट आणि शैक्षणिक संस्थेत कार्यरत जातकांसाठी देखील हा वेळ चांगला जाणार आहे. वर्ष 2018मध्ये आर्थिक प्रकरणाबद्दल थोडे सावध राहणे गरजेचे आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहतील पण वायफळ खर्चांमुळे तुम्ही बचत करू शकणार नाही. उपाय: दुर्गेची नियमित आराधना आणि दुर्गा कवचच्या स्थापनेमुळे भाग्य वृद्धी होईल आणि जीवनात शांती व समृद्धी येईल.