चाकण, खराबवाडी येथील मराठा आंदोलनाला हिंसक वळण, खेड बंद, वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे हिंसक लोण आता ग्रामीण भागात पोहोचले असून, पुणे ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ सुरु आहे.

खराबवाडी येथील मराठा आंदोलनाला हिंसक वळण घेतले असून, खेड मधेही बंद पाळण्यात आला आहे. वाहनांचीहि मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरु आहे.

Review