महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पवना धरणाचे जलपूजन

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) _ पवना धरण येथे आज मंगळवारी (दि. 4) पिंपरी-चिंचव़डचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, पाणीपुरवठा अधिकारी रामदास तांबे, पवना धरणाचे अभियंता मनोहर खाडे आदी उपस्थित होते.
यंदा समानधारक पावसामुळे पवना धरण 100 टक्के भरले आहे. धरणातील उपयुक्त जलसाठा .... टीएमसी आहे. पवना धरण परिसरात एक जूनपासून दोन हजार..... मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Review