पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत- राहुल गांधी मोदींविरोधात आक्रमक

दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत, मी भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतो माझ्याशी फक्त दहा मिनिटे वाद घालून दाखवा. मला खात्री आहे डरपोक पंतप्रधान नरेंद्र मोदी पळून जातील. दिल्लीत झालेल्या अल्पसंख्याक परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसेच त्यांना डरपोक म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची वाट लावली असाही आरोप त्यांनी यावेळी केली.

Review