पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घडवले आयईडी स्फोट, 12 जवान शहीद
श्रीनगर,(सह्याद्री बुलेटीन)-जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखील पोलीस दलाच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले तर 20हून अधिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर गोळीबार करत आयईडी ब्लास्ट घडवून आणले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवाद्यांनी संघटनेने या हल्ल्याची स्वीकारली आहेत. अद्याप केंद्र सरकार किंवा लष्कराकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
आजतकच्या प्रतिनिधीच्या रिपोर्टनुसार सात दिवसांपूर्वीच अशा हल्ल्यांचा अॅलर्ट देण्यात आला होता