पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी महेश आल्हाट यांची नियुक्ती
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी महेश आल्हाट यांची नियुक्ती यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहितदादा पवार यांच्या हस्ते महेश विलास आल्हाट यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.