राहुल गांधी ब्रिटिश नागरिक नाहीत भारतीयच...

दिल्ली (सह्याद्री बुलेटिन ) - राहुल गांधी यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली दुहेरी नागरिकत्वाची याचिका फेटाळून कोर्टाने फेटाळून लावली आहे. राहुल गांधी यांना निवडणूक लढण्यास बंदी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. मात्र या याचिकेत कोणतंही तथ्य नसल्याने ही याचिका फेटाळून लावत असल्याचं मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले.

Review