आषाढी एकादिशीनिमित्त नवी सांगवीत बालचमुकडून विविध संदेश
नवी सांगवी येथील पुणे इंटरनेशनल प्रि स्कुलमध्ये आषाडी एकादिशी निमित्त ३ वर्षाच्या चिमुकल्या मुला-मुलींनी एकादशी साजरा करून झाड़े लावा झाड़े जगवा आणि बेटी बचाऊ बेटी पढ़ाऊँ हे संदेश देण्यात आले.
यावेळी स्कुल शिक्षक साधना सावंत , राणि महाजन क्लान्सी वसमालर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक संचालक ललित म्हसेकर आणि चंद्रशेखर यांनी केले होते.