मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अडते-व्यापारी संघटना, हमाल-कामगार संघटना यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे पुण्यात गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमध्ये आज भाजी आणि फळांची आवक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

.

Review