सरकारने आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली. या बैठकीत नामवंत लेखक, कलाकार आणि विचारवंतांचा समावेश होता. त्यांनी समाजाला शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.

.

Review