साहेब, बीवी और गँगस्टर 3 सुपर डुपर फ्लाँप

 २५ कोटीचे बजेट आणि साडेसात कोटींची कमाई करणारा, समिक्षकांनी आणि प्रेक्षकांनी पुर्णपणे नाकारलेला हिंदी चित्रपट, पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली आणि चित्रपटगृहांतून तो उतरला. समीक्षकांनी या चित्रपटाला क्लिष्ट, बोजड ठरवले. प्रेक्षकांनाही हा चित्रपट रूचला नाही. 

यामध्ये संजय दत्त, जिमी शेरगिल, चित्रांगदा सिंह, माही गिल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पहिले दोन पार्ट हिट होते. त्यामुळे तिसरा पार्टही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले, अशी आशा होती. पण प्रत्यक्षात हा चित्रपट आपली लागतही काढू शकला नाही.

 

Review