मुख्यमंत्र्यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या वर्षा बंगल्यात गणरायाचे थाटामाटात स्वागत केले. त्यानंतर विधीव्रत पूजा करुन देवाला महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी साकडे घातले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्नी अमृता, मुलगी देविजा आणि कुटुंबातील सदस्यांसह आपल्या मुंबईतील वर्षा बंगल्यात बाप्पाची पूजा केली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यानी ट्विट करुन जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Review