भाजपचा कार्यकर्ता खासदाराचे पाय धुऊन पाणी पिला
भाजपचे लोकप्रिय खासदार आहेत निशिकांत दुबे
झारखंड येथील गोड्डाचे
त्यांच्या मतदारसंघात एका पूलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा...
यावेळी पंकज साह हा भाजपा कार्यकर्ता
निशिकांत दुबे यांचे पाय धुवून पाणी प्यायला.
तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला.
निशिकांत दुबे यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु झाली.
प्रकरण अंगाशी आल्यानंतर स्पष्टीकरण,,, कार्यकर्ता पाय धुवून त्याचा आनंद व्यक्त करत असेल तर आकाश कोसळले ?
याचे उत्तर कोण देणार?
पण हा प्रकार लोकशाहीला मात्र मारक आहे एवढे मात्र खरे....