कर्मवीर भाऊरावांना संदीप वाघेरे युवा मंचतर्फे अभिवादन
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन) - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त नगरसेवक संदीप भाउ वाघेरे युवा मंचच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्या प्रसंगी नगरसेवक संदीप वाघेरे, कुणाल सातव, उमेश खंदारे, सोनु कदम, संतोष केदारी, पुतळा समितीचे उपाध्यक्ष संदीप गव्हाणे पाटील, पुतळा समितीचे अध्यक्ष संजय बबन गायके आदी उपस्थित होते.