‘सेऊल पीस प्राइझ २०१८’ पुरस्कार गोज टू मि.नरेंद्र मोदी...

‘सेऊल पीस प्राइझ २०१८’ पुरस्कार गोज टू मि.नरेंद्र मोदी...

पंतप्रधान मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेत त्यांना ‘सेऊल पीस प्राइझ २०१८’ हा दक्षिण कोरियातील पुरस्कार जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याबाबत प्रयत्न, जागतीक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये भर टाकल्याबद्दल त्याचबरोबर भारतातील लोकांच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मोदींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे द सेऊल पीस प्राइझ कमिटीने म्हटले आहे. एएनआयने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या हवाल्याने याबाबत ट्वीट केले आहे.भ्रष्टाचाराविरोधात पावले उचलल्याने आणि समाजाच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नांद्वारे मोंदींनी भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले आहेत.

Review