आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक दिनेश यादव यांच्या वतीने "होम मिनिस्टर" खेळ रंगला पैठणीचा

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक दिनेश यादव यांच्या वतीने कुदळवाडी चिखली भागातील होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत शीला भोसले यांना वॉशिंग मशीन, वंदना पवार यांना टीव्ही, वैशाली पाटणकर यांना कूलर ,सारिका जाधव यांना सोन्याची नथ तसेच शिल्पा कुंभार यांना पैठणी अशा अनेक बक्षिसांचे वितरण या वेळी करण्यात आले.
यावेळी उपस्थित आमदार महेश लांडगे, नगरसेविका साधना मळेकर, नगरसेवक सतोष मोरे, नगरसेविका आश्विनी जाधव, नगरसेवक सागर हिगंणे, मंगल जाधव,सोनम जांभुळकर, जितेंद्र मेहता, दत्तात्रय मोरे, रामकृष्ण लांडगे, विजयराज यादव , गणेश यादव, लालचंद यादव, पाडुरंग बालघरे, रामभाऊ कोहीनकर, साहेबराव यादव, मनोज मोरै, दत्तात्रय बालघरे, बाळासाहेब मोरे, अंकुश यादव, आबा मोरे , पांडुरंग साने, सुरज गडसिंग, सुहास ताम्हाणे, दिपक घन, किशोर लोंढे , चद्रकांत जाधवहे उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक दिनेश यादव यांनी केले.

 

Review