होय, त्यांच्या बलिदालानातून मिळालंय आरक्षण ! कोणाच्या ते पाहा...
मुंबई ( सह्याद्री बुलेटिन ) - राज्य सरकारने विधीमंडळात मराठा समाजाच्या आरक्षणसाठी विधेयक मंजूर केले. कायदा व न्यायालयाच्या चौकटीतून पुढे जाऊन त्याचा फायदा काय होणार ? हे पुढे कळेल. पण, आज श्रेयाची लढाई सत्ताधारी अन् विरोधकांकडून सुरू झालेली पाहायला मिळते आहे. त्यात या आरक्षणाचे खरे वाटेकरी मराठा आंदोलनादरम्यान राज्यभरात आपला जिवाचे रान करणा-या आणि बलिदान देणा-या त्या मराठाबांधवांचे आहे. म्हणून, सह्याद्री बुलेटीन ठामपणे म्हणतंय की होय, ह्यांच्या बलिदानातून मिळालंय आरक्षण..
आरक्षणासाठी आपल्या देहाचे बलिदान देणा-यांची नावे खाली दिलेल्या यादीत असून त्यांचेच खरे श्रेय आहे.
यात कोणता पुढारी किंवा त्याचा मुलगा आहे, हे सर्वसामान्य घरातील लोक होते.
गणेश तुकाराम नन्नवरे
केशव साहेबराव चौधरी
कारभारी शेळके
रमेश पाटील
महादेव बाराखोते
आकाश कोरडे
मच्छिंद्र शिंदे
अनंता लेवडे पाटील
विनायक गुदगी
अरुण भडाळे
गणपत आबादार
कानिफ येवले
शिवाजी काटे
नवनाथ माने
विवेक भोसले
सुमित सावळसुरे
दत्तात्रय शिंदे
सतीश होळकर
उमेश एंडाईत
तृष्णा माने
अभिजीत देशमुख
प्रदिप मस्के
नंदू बोरसे
सुभाष अडसुळ
संतोष मानघाले
प्रमोद होरे पाटील
कचरु कल्याणे
लक्ष्मी भिंगले
रोहन तोडकर
जगन्नाथ सोनवणे...