राज्यस्तरीय शालेय किकबाॅक्सिंग स्पर्धेत किडज् पॅराडाईज शाळेस सूर्वण पदक
अलिबाग येथे झालेल्या राज्यस्तरिय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत आळंदी ,काळे काँलनीतील किडज् पॅराडाईज स्कुल ची कु.ईश्वरी जपे हिने १४ वर्षाखालील २४ किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकाविले..
तिची पुढील पंजाब येथे होणाऱ्या जानेवारीत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
शाळेचे संस्थापक -अध्यक्ष अंनत काळे,संचालक, नवनाथ काळे आणि अँड सचिन काळे,मुख्याद्यापिका विद्युत सहारे यांनी तीचे कौतुक केले.
क्रिडाशिक्षक संदेश साकोरे व चेतन ठाकुर यांचे तिला मार्गदर्शन लाभले.