पुण्यात तोतया लष्करी तरुणाला अटक - कसून चौकशी सुरु.

पुणे –(सह्याद्री बुलेटीन ) पुण्यातील लष्कराच्या महाविद्यलयात लष्कराचा ड्रेस घालून फिरणाऱ्या एका तोतया व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून बनावट कागदपत्रासह लष्कराचे शिक्के आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्यामुळे पोलिसांनी त्याला त्वरीत अटक केली. त्या व्यक्तीची चौकशी एटीएस आणि आयबी करणार आहेत.

Review