टीम इंडियाचे 2019 चे संपुर्ण वेळापत्रक
(सह्याद्री बुलेटीन)-क्रिकेट या खेळाला देव मानणाऱ्या भारतीयांसाठी क्रिकेट संघाचे २०१९ या सालाचे वेळापत्रक खाली देत आहे . त्याच बरोबर दक्षिण आफ्रिका, विंडीज आणि बांगलादेश विरुद्धचे सामनेही समाविष्ठ आहे.
जानेवारी २०१९ चे सामने.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (चौथा कसोटी सामना) I 3 ते 7 जानेवारी (सामना सुरु),भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (वनडे मालिका - तीन सामने) I 12, 15 आणि 18 जानेवारी,भारताचा न्यूझीलंड दौरा (5 वनडे आणि 3 टी-20 सामने) I 23 जानेवारी ते 10 फेब्रुवारी,ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (5 वनडे आणि 2 टी-20 सामने) I 24 फेब्रुवारी ते 13 मार्च, झिम्बाब्वेचा भारत दौरा (1 कसोटी, 3 वनडे) I तारीख घोषित नाही,आयपीएल 12 वा मोसम I 29 मार्च ते 19 मे, आयसीसी विश्वचषक I 30 मे ते 14 जूलै, भारताचा विंडीज दौरा (2 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी-20 सामने) I जूलै ते ऑगस्ट,दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा (3 कसोटी सामने) I ऑक्टोबर ते नोव्हेंबर,बांगलादेशचा भारत दौरा (2 कसोटी, 3 टी-20 सामने) I नोव्हेंबर ते डिसेंबर, विंडाजचा भारत दौरा (3 वनडे, 3 टी-20 सामने) I डिसेंबर. अशा प्रकारे सामने खेळले जातील पण या मध्ये काही प्रसंगानुसार बदल होऊ शकतो.