दिघी येथे पाण्याची धोकादायक टाकी पडल्याचा पहा लाइव्ह विडिओ.

सागर खेडकर ( सह्यांद्री बुलेटिन न्युज पोर्टल )
मोशी - दिघी येथील जि. प . मराठी शाळेजवळील धोकादायक पाण्याची टाकी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाडली. या वेळी नगरसेवक विकास डोळस आणि कार्यकारी अभियंता पवार , दोंडे , पाठक, उत्तरकर या शासकीय कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्तित होते . हि टाकी पडतानाचा लाइव्ह विडिओ पहा .

Review