हिंदू दहशतवादाच्या नावाखाली काँग्रेस ने खोटे गुन्हे दाखल केले - अमित शाह

हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करून जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले. कोर्टात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले, असे विधान भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शाह म्हणाले, स्वामी असीमानंद आणि इतर लोकांना खोटे खटले दाखल करुन आरोपी बनवण्यात आले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडण्यात आले होते त्यांना का सोडण्यात आले, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

 

Review