अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं पण सध्या त्यांना एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) आणि इंट्रा-एओर्टिक बलून पंप (IABP) सपोर्ट द्यावा लागत आहे.

दिल्लीतील एम्स रूग्णालयात  त्यांच्यावर उपचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दीक्षित यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.

Review