पुणे

कृत्रिम पाणीटंचाई? व्हॉल्व पडला म्हणून पाणी ३ तास लेट — मग ३ तासांचे पाणी गेले कुठे?
पिंपरी-चिंचवड शहरात पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. 'व्हॉल्व पडल्याने' पाणीपुरवठा तीन तास उशिरा झाल्याचा दावा केला जात असताना, नागरिकांचा थेट प्रश्न आहे की या तीन तासांचे नेमके काय झाले? शहरात एका बाजूला टँकर माफियांचा सुळसुळाट सुरू आहे, तर दुसरीकडे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. प्रशासकीय कारभारात त्रुटी आहेत की जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.
संबंधित बातम्या

व्हॉल्व पडला म्हणून पाणी ३ तास उशिरा; पण गेले कुठे?

पुण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; शाळांमधील पोषण आहार योजना अडचणीत

पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही; तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुण्यात धक्कादायक घटना; सिंहगड कॉलेजच्या विभागप्रमुखाने उचलले टोकाचे पाऊल

पीएमपी बसला भीषण आग; 45 प्रवासी बालबाळे बचावले!

पुणे गुन्हा: पोलीस चौकीत धिंगाणा; पेट्रोल ओतून धक्काबुक्की!

पेट्रोलप्रकरण: पुण्यातील आंदोलनाचा धक्कादायक वळण!
