हे होऊ शकतात मंत्री...

आज सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसह राजनाथ सिंह, मुख्तार अब्बास नकवी, पीयूष गोयल, स्मृती इराणी, नितीन गडकरी, रामविलास पासवान, अनुप्रिया पटेल, नरेंद्र सिंह तोमर, धर्मेंद्र प्रधान, जेपी नड्डा, गिरीराज सिंह, आरके सिंह, निर्मला सीतारमण, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद’ राज्यवर्धन सिंह राठोड, अर्जुन सिंह, गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह इतरही नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या नावांमध्ये कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु लवकरच याबाबत याची घोषणा करण्यात येईल.

Review