शिवशाही बसला अपघात..
भरधाव टँकरने शिवशाही बसला धडक दिल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर विंचूर येथे शनिवारी दुपारी हा भीषण अपघात घडला.