नाना पाटेकर यांचा जन्मदिवस...

नाना पाटेकर जन्मदिवस...
सह्याद्री बुलेटिन न्यु पोर्टेल...
नाना पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला.
@ मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी
@ ’गमन’ इ.स. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले.
@ गिद्ध, भालू, शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत काम
@ राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’आज की आवाज’ चित्रपटात नाना सहनायक
@ पहिली यशस्वी भूमिका एन.चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेला अंकुश हा चित्रपट.
@ १९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका
@ १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान
@ २०१४ मधील 'प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.
अभिनयासोबतच लेखन, चित्रपट निर्मिती या क्षेत्रांमध्येही ते सक्रिय...
@ 'प्रहार' या चित्रपटासाठी नानांनी जवळपास तीन वर्षे सैन्यदलाचं प्रशिक्षण घेतलं होतं. ज्यासाठी त्यांना कॅप्टन या रँकने सन्मानित करण्यात आलं होतं.
@ नानांना विविध पदार्थ बनवण्याचीही आवड आहे.
@ सुरुवातीच्या काळात झेब्रा क्रॉसिंग आणि चित्रपटांचे पोस्टर रंगवण्याचंही काम केलं.
@ शेतकरी वर्गाच्या हितासाठी आणि बऱ्याच समाजोपयोगी कामे

 

Review